HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक तर समर्थकांचे निराळे नवस

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप दूर व्हावे आणि त्यांची या आरोपातून सुखरूप सुटका होवो या साठी परळीतिल तब्बल 150 समर्थकांची तुळजापूरच्या तुळजाभवानीला साकडे घातले होते. आज तो नवस फेडण्यासाठी निघाले आहेत.तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपचे नेते व कार्यकर्ते धनंजय मुंडे यांच्या राजीनामा देण्यासाठी आक्रमक भूमिका बजावताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांना मानणारा वर्ग मात्र त्यांच्यावरील आरोप खोटे असून ते या संकटातून मुक्त होण्यासाठी विविध प्रकारचे नवस बोलत असून याची पूर्ती करण्यासाठी आज काही समर्थकांनी चक्क पायी दर्शन दिंडी काढली आहे, यासाठी परळीतून ढोल ताशे वाजत गाजत समर्थकांना सुभेच्छा देत पायी दर्शन दिंडीला सुरुवात झाली आहे.

#DhananjayMunde #SharadPawar #AjitPawar #NCP #Parali #RenuSharma #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PM Narendra Modi | पंतप्रधान सोशल मीडियाला रामराम ठोकणार?

swarit

75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार! – Devendra Fadnavis

News Desk

धगधगती ‘मशाल’ हाती घेऊन शिवसैनिक Matoshree वर दाखल…

Chetan Kirdat