HW News Marathi
व्हिडीओ

Malik यांच्यावर आणखी एक संकट?; ‘या’ जमीन खरेदी वादामुळे BJP आक्रमक

राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे दाऊद इब्राहिम कनेक्शन प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. मलिकांना सध्या या प्रकरणी अनेक तासांच्या चौकशीनंतर ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे या पार्श्वभूमीवर मलिकांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु झालेल्या असताना आता मलिक आणि कुटुंबीय आणखी एका अडचणीत अडकण्याची शक्यता आहे.

कारण मलिक कुटुंबियांचा उस्मानाबाद येथील जमीन खरेदी व्यवहार देखील आता वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे..नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया मात्र त्यापूर्वी

#NawabMalik #SharadPawar #ED #NCP #MahaVikasAaghadi #MVA #MVAGovernment #UddhavThackeray #Shivsena #Congress #DawoodIbrahim #UnderworldConnection #Don #Osmanabad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CAG report on Rafale deal | हे आहेत महत्वाचे मुद्दे

Atul Chavan

BJP ने उगाच आपले पैसे वाया घालवू नये!, Sanjay Raut यांचा सल्ला

News Desk

रोहित पवारांनी थेट भाजप उमेदवाराला पाठिंबा का दिला ? विखे-पवार युतीमुळे ‘त्या’ भाजप नेत्याची घुसमट !

News Desk