HW News Marathi
व्हिडीओ

मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार ! पुण्यात भाजप आक्रमक

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज (१३ ऑक्टोबर) भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु आहे. याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’, असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, राज्यात अद्याप मंदिरे बंद असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

#BJPProtest #UddhavThackeray #Pune #CMUddhavThackeray #Maharashtra #PuneMayor #ChandrakantPatil #DevendraFadnavis #MurlidharMohol #CMOMaharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील ‘ब्लॅकआऊट’मागे चीनची चाल ? वृत्तानंतर अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

Gujrat च्या Nitin Patel यांची तुलना Maharashtra च्या Ajit Pawar यांच्याशी का केली जातेय?

News Desk

“तुम्हालाही त्याच कबरीत….”; Sanjay Raut यांचा Akbaruddin Owaisi यांना इशारा

News Desk