HW News Marathi
व्हिडीओ

NCP Mumbai | जयंत पाटील ठरवणार राष्ट्रवादी मुंबईचा नवा अध्यक्ष !

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरुवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला….त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष कोण असणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक धात्रक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजेंना मोदींच्या टीममध्ये मंत्रिपद मिळणार? महाराष्ट्रातून कोण होणार मंत्री?

News Desk

मुंबईमध्ये शिवसेना- भाजपमध्ये हाणामारी ! शिवसेना भवनासमोरचं राडा…

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर Balasaheb Thorat यांची प्रतिक्रिया

News Desk