HW News Marathi
व्हिडीओ

UP मध्ये BJPचं सरकार?, पहा आतापर्यंतचा निकाल

देशातील पाच राज्यातील निवडणूक निकाल आज हाती येणार आहेत. आतापर्यंत आलेल्या निकलानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर एक्झिट पोलने दिलेल्या कौलानुसार पंजाब निवडणूकीच्या मतदानाची घोडदौड सुरु असल्याचे चित्र आज पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी आघाडी घेतली आहे. मात्र ही आघाडी कायम राहील का? हे आजच्या दिवसाच्या अखेरीसच समजेल.

#Elections2022 #YogiAdityanath #AAP #TMC #Goa #UtpalParrikar #Punjab #PunjabElection #Results #UttarPradeshElection #ManipurElectionResults #GoaElection #Uttarakhand 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या दौऱ्यात बीडमध्ये राडा ! पोलिसांनी केला लाठीचार्ज..

News Desk

शिंदे गटात गेलेल्यांना पश्चाताप! मोठा निर्णय घेणार?

Manasi Devkar

Sharad Pawar एका अपत्यावर थांबले,तुम्हीपण पलटव वाढवू नका… Ajit Pawar यांचे दिलखुलास भाषण

News Desk