HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil – Raj Thackeray भेटीत ‘हे’ घडलं ! Exclusive माहिती…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. (bjp leader chandrakant patil meets MNS supremo Raj Thackeray)

#ChandrakantPatil #RajThackeray #BJPMNS #Maharashtra #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात असताना ही आदिवासी बांधव मुख्य प्रवाहापासून वंचित?

News Desk

‘मराठा भाषा की मराठी भाषा?’; Narendra Modi यांच्या मंत्र्यांचा अर्धवट अभ्यास?

News Desk

सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !

swarit