HW News Marathi
व्हिडीओ

चौकशीत आज नेमकं काय घडलं? काय म्हणाले Devendra Fadnavis?

पोलीस बदली प्रकरणी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी फडणवीसांची तब्बल दोन दास चौकशी केली आहे. यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषदेत घेऊन महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. बदली घोटाळा राज्य सरकारने सहा महिने दाबून ठेवला. मला जे प्रश्न पाठवले आणि जे प्रश्न विचारले यात फरक होता. तसेच गोपनीय कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे मला प्रश्न विचारले, असा गंभीर आरोप फडणवीसांनी राज्य सरकारवर केली आहे.

#DevendraFadnavis #MumbaiPolice #SharadPawar #UddhavThackeray #TransferPostingScam #MVA #MahaVikasAaghadi #PhoneTapping #CBI #OfficalSecretAct #PhoneTappingCase #BKCCyberPolice #PenDrive #Shivsena #NCP #SanjayRaut #NawabMalik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अहो, मुनगंटीवार तुमचं सारखं चाललंय तरी काय ?”, अजित पवारांनी उडवली खिल्ली

News Desk

Bhaskar Jadhav After Joining Shivsena | ‘माझा अंतरात्मा शिवसेनेचा,म्हणून घरवापसी ‘

Arati More

Sharad Pawar – Baramati Shut | ‘बारामती बंद’ सरकारच्या विरोधात,पवारांच्या समर्थनार्थ…

Arati More