HW News Marathi
व्हिडीओ

ती’ चूक व्हायरल; NCP चा आमदार धाय मोकलून रडला

अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. त्यामुळे, जेव्हा महाराजांचा अपमान होतो तेव्हा सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत, रोष व्यक्त केला जातो. राष्ट्रवादीच्या एका आमदारालासुद्धा अशाच मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

#SharadPawar #RajuNavghare #Shivaji #NCP #MaharashtraPolitics #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Demonetisation | नोटाबंदीबाबत मोठा खुलासा, आरबीआयने दिला होता सरकारला इशारा

News Desk

“मी समुद्र किनारी रिसॉर्ट बांधलेलं नाही”; अनिल परबांच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचा टोला

News Desk

‘या’ 2 गावात 150 वर्षे Holi साजरीच झाली नाही; ‘हे’ आहे कारण

News Desk