HW News Marathi
व्हिडीओ

श्रेयवादाची कुठलीच लढाई सुरु नाही; Devendra Fadnavis यांचा स्पष्टीकरण

श्रेयवादाची कुठलीच लढाई नाहीये 2 मेट्रो लाईन जीच काम आम्ही सुरू केलं होत ते आता पूर्ण होतायत मुंबईकरांना माहितीये त्या काळात किती वेगाने आम्ही काम केलं.संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात.अलीकडच्या काळात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत अल्पसंख्यांकांचे मत मिळवण्यासाठी चढा ओढ लागली आहे.

#MumbaiMetro #DevendraFadnavis #UddhavThackeray #OpeningCeremony #AjitPawar #BJP #ShivSena #NCP #SharadPawar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये शिवसेना- भाजपमध्ये हाणामारी ! शिवसेना भवनासमोरचं राडा…

News Desk

पूजा चव्हाण आणि संजय राठोडांची बदनामी थांबवा ! बंजारा समाजाच्या बैठकीत काय ठरलं ?

News Desk

“जंगल में फायर नहीं, फ्लॉवर होना चाहियें”!; वन विभागाची ‘पुष्पा’ स्टाईल जाहिरात जबरदस्त चर्चेत

News Desk