HW News Marathi
व्हिडीओ

आम्ही जनतेसाठी लढणारे लोक! Devendra Fadnavis राज्य सरकारवर टीका

फोन टॅपिंग प्रकरणात कोणालाही फसवण्याचा प्रयत्न नाही. त्यामुळे विरोधकांनी आता हा वाद थांबवावा असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या मुद्यावरून आज भाजपने विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात याबाबत निवेदन सादर केले.

#DevendraFadnavis #DilipWalsePatil #UddhavThackeray #AjitPawar #AdityaThackeray #HomeMinister #Maharashtra #MVA #BJP #ShivSena #Congress #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस महाविकासआघाडीतून बाहेर पडणार?राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

“निवडणुकीच्या दृष्टीने अनेक विषय अजून बाहेर याचे असतील” – Eknath Khadse

News Desk

“माझं वय आता ८० पार, अन्..”; खासदार Shriniwas Patil यांनी संसदेत उचलला ‘हा’ मोठा मुद्दा

News Desk