HW News Marathi
व्हिडीओ

हातोडा घेऊन Kirit Somaiya दापोलीला रवाना, Anil Parab यांच्या अडचणीत होणार वाढ?

भाजप नेते किरीट सोमय्या एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी निघाले यावेळी त्यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणारच असा निर्धार केला आहे, पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना ओपन चॅलेंज केले उद्धव ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरेही अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे मध्ये हिंमत असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन हे अनधिकृत रिसोड आहे असे सांगावे, तर यावेळी प्रताप सरनाईक यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले महाराष्ट्राचे कॅबिनेट हे प्रताप सरनाईक यांचे अनधिकृत बांधकाम वाचण्यात मग्न आहे तसेच मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त एकबाल चहल यांच्यावर टीकास्त्र सोडताना कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी आयुक्त सांगतायत ही मेडिकल इमर्जन्सी होती, घोटाळेबाजांना पाठीशी घालणार असेल तर कारवाई त्यांच्यावर ही होणार,शेवटी बोलताना त्यांनी प्रत्येकावर कारवाई होणारच असा निर्धार व्यक्त केला. ऐरोली येथे आगमन झाले त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते..

#KiritSommaiya #AnilParab #UddhavThackeray #MVA #BJPMaharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील पहिला ‘ट्रेडमार्क’ बाप्पा

swarit

Narendra Modi |शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?

Atul Chavan

Babri’ च्या मुद्यावरून Sena-BJP मध्ये वार पलटवार!

News Desk