HW News Marathi
व्हिडीओ

“मोठमोठ्या रांगोळ्यांनी गरिबांची भूक शमणार काय?”; पंकजांचा धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा

एकीकडे लोकनेते गोपीनाथ मुंडेंची जयंती तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा वाढदिवस यामुळे बीडच्या परळीत भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ रंगली. भव्यदिव्य बॅनर्स, रांगोळ्यांनी शहर सजवलं गेलं. मात्र, आता त्याचवरून पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा साधलाय.

#PankajaMunde #DhananjayMunde #BeedPolitics #SharadPawar #GopinathMunde #Maharashtra #MaharashtraPolitics #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांशी चर्चेनंतर भाजपमध्ये परतणार का? एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट !

News Desk

Devendra Fadnavis On Ashok Chavan | हा मल्टीस्टारर नव्हे, हा तर हाॅरर सिनेमा !

Gauri Tilekar

आमदारांचं चांगभलं! अजित पवार यांच्या घोषणेने सर्वपक्षीय आमदार खुश

News Desk