HW News Marathi
व्हिडीओ

राऊतांची मनोवृती बिघडली आहे; Prasad Lad यांची Sanjay Raut यांच्यावर मिश्किल टीका

नाणार प्रकल्प झाला पाहिजे हि भाजपची भूमिका आहे. त्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचं महत्त्वपूर्ण विधान भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले आहे. तसेच नाणार येथे झालेल्या जमिन खरेदी, कुणी किती रूपयांना खरेदी केली याच्या चौकशीची मागणी देखील लाड यांनी केली. दरम्यान, आधी विरोध करायचा नंतर साटंलोटं करायचं हि शिवसेनेची भूमिका यापूर्वी देखील राहिल्याची टिका प्रसाद लाड यांनी केली आहे. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाचं देखील उदाहरण दिलं. शरद पवारांची पंतप्रधानांची भेट घेतली त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. भाजप राष्ट्रवादीसोबत कदापी जाणार नाही. पवार ज्येष्ठ नेते आहेत.

#SanjayRaut #KiritSomaiya #PrasadLad #DevendraFadnavis #BJP Nanar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्ता गेल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या पोटात दुखतंय”; केसरकरांचा पलटवार

News Desk

Surekha Punekar यांनी Pravin Darekar यांचा घेतला लावणीस्टाईल समाचार, NCP बद्दल म्हणाल्या…

News Desk

“आमच्याकडे कोणी पाठिंबा मागितला नाही” – Prakash Ambedkar

News Desk