HW News Marathi
व्हिडीओ

विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देण्याची गरज नाही- राधाकृष्ण विखे पाटील

वैफल्यग्रस्त विरोधकांच्या टिके कडे लक्ष देण्याची गरज नाही. जनतेच्या अपेक्षा सरकार निश्चित पणे पूर्ण करेल. त्यामुळे मनात शंका असण्याचे कारण नाही.ज्या विश्वासाने महाविकस आघाडी चे सरकार आले होते. आपण ज्या सरकार मधून आलात ते सरकार विश्वासघाताने आले होते.याची आठवण जयंत पाटील यांना करून देण्याची आवश्यकता आहे.

#RadhakrishnaVikhePatil #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Raver | रावेर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Amol kolhe ,Devendra Fadnavis,Aditya Thackeray | विधानसभेसाठी यात्रांची जत्रा ..

Arati More

Coronavirus In Mumbai | कोरोनाच्या धास्तीने कुर्ला बंद !

swarit