HW News Marathi
व्हिडीओ

आपल्या पिताश्रींबद्दल लाज वाटली पाहिजे असं कसं बोलू शकता?; मुनगंटीवार आदित्य ठाकरेंवर तापले

विधानसभेत आदिवासी आणि कुपोषित बालकांच्या प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या एका शब्दाने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झाला नसल्याचे उत्तर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिले. यावर विरोधाकांनी जोरदार आक्षेप घेतला. “आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, याची राजकारणी म्हणून आपल्याला लाज वाटली पाहिजे”, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. त्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आक्षेप घेत असंसदीय शब्द असल्याचे म्हटले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता, आपल्या पिताश्रींना लाज वाटली असे म्हणायचे का, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

#AadityaThackeray #SudhirMungantiwar #Shivsena #VijayKumarGavit #MLC #VidhanSabha #BJP #MahaVikasAghadi #UddhavThackeray #Adivasi #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut आणि Kirit Somaiya यांची एकूण संपत्ती नेमकी किती?; कोणाच्या अडचणीत वाढणार?

News Desk

गोपीनाथ मुंडेंच्या निकटवर्ती नेत्याचा भाजपला रामराम, पंकजा मुंडे म्हणतात…!

News Desk

‘ईडी’ने का पाठवली वर्षा संजय राऊत यांना नोटीस ?

News Desk