HW News Marathi
व्हिडीओ

शिंदे गटाच्या निशाण्यावर आता आदित्य ठाकरे?

विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाच लक्ष्य केलं. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. यावर “मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा दिल्या जात आहेत,” अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाने केलेल्या बॅनरबाजीवर दिली.

#AadityaThackeray #EknathShinde #Shivsena #ShindeCamp #BJP #Protest #UddhavThackeray #Maharashtra #MLC #MonsoonSession #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..अजून नगरसेवकांना बघितल सुद्धा नाही; नागरिकांचा गंभीर आरोप

News Desk

“Uddhav Thackeray नावालाच,सगळी कामं Pawar करतात”; Navneet Rana यांची MSRTC मुद्द्यावरून घणाघाती टीका

News Desk

Shivsena-BJP alliance | किरीट सोमैयांवर शिवसेनेची नाराजी !

Arati More