HW News Marathi
व्हिडीओ

“जो तरसते है वो सिर्फ गरजते है, बरसते नही” Sudhir Mungantiwar यांची Sanjay Raut यांच्यावर बोचरी टीका

देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्याची वकिली करू नये यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले विदर्भात एक म्हण आहे जो तो म्हणतो देव त्याला त्याच पद्धतीने त्या कृतीतून उत्तर देतो. कोण देश प्रेमी, कोण देशभक्त, आहे है सांगायला कुणाच्या विद्यापीठ नाही, कोण लोक आहे हे ठरवतात की कोण हिंदुत्ववादी कोण हिंदुत्वाच्या विरोधात करणारे, कोण देशावर प्रेम करनारे यासाठी कोणाचा सर्टिफिकेट किंवा देवेंद्र फडणीस यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही.

#SudhirMungantiwar #SharadPawar #SanjayRaut #DevendraFadnavis #KiritSomaiya #BJP #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhai Jagtap | मुंबईतील हजारो कोळी बांधवांना सरकार बेघर करतयं !

News Desk

मी बोलते ती खदखद नाही’ Pankaja Munde

News Desk

“एकमेकांच्या साथीने ही वाट सोपी होईल”; Neelam Gorhe यांच्याकडून ‘महिला दिना’च्या खास शुभेच्छा

News Desk