HW News Marathi
व्हिडीओ

‘राज्यात दिवाळीनंतर BJP चं सरकार येणार’ Sujay Vikhe यांच्या दाव्याने खळबळ,भाजपचं ‘Operation Lotus ?’

सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील एका कार्यक्रमात एक दावा केला आहे. ते म्हणताहेत थोडं थांबा. दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार आहे. त्यानंतर मात्र त्यांनी घुमजाव केलं. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी तसं विधान केलं, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. यापुढेही असं बोलत राहू असही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी ते कर्जत दौऱ्यावर होते.

#SujayVikhePatil #Devendrafadanvis #Mahavikasaghadi #BJP #BJPmaharashtra #Maharashtrapolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंनी ‘धोतर’ म्हणत केला राज्यपालांचा उल्लेख

News Desk

घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 चोरट्यांना Manpada पोलिसांनी केली अटक; ७१ तोळे सोने व २५ तोळे चांदी हस्तगत

News Desk

Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीतील आऊटगोईंग अन् पवारांचे गौप्यस्फोट

Gauri Tilekar