HW News Marathi
व्हिडीओ

BJP-NCP | आज भाजप, राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक

भाजपचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधीमंडळ पक्षनेता आज ठरणार आहे. दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार तर राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्याची निवड होईल. भाजपची ही बैठक केवळ औपचारिकता म्हणून घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच विधीमंडळ नेतेपदी पुन्हा एकदा नियुक्ती केली जाणार आहे. आजची ही बैठक भाजपचं सत्तास्थापनेच्या बाजूने उचलेलं पहिलं पाऊल असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाकरी मातोश्रीची… चाकरी पवारांची”; विधानसभेत Dada vs Dada वाद

News Desk

Sanjay Raut-Devendra Fadnavis | कोणीही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही !

Gauri Tilekar

मी इंदिरा गांधींनी दिलेलं लुगडं नेसलंय…

News Desk