HW News Marathi
व्हिडीओ

BJP On Rafael Deal | राफेलसंदर्भात राहुल गांधींनी न्यायालयासह देशाचीही माफी मागावी !

सर्वोच्च न्यायालयाने 10 मे रोजी राफेल प्रकरणी दाखल केलेल्या फेरविचार याचिकांवरील निकाल सुरक्षित ठेवला होता. सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते प्रशांत भूषण, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि इतरांनी राफेल डील प्रकरणात तपासाची मागणी केली होती. तर राफेलची देशाला गरज आहे, त्यामुळे याचिका फेटाळावी, असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. आता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावर निर्णय दिला आहे. दरम्यान, त्यानंतर आता राफेल डीलच्या तपासासाठी दाखल सर्व फेरविचार सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या’ यंत्रणांना देशातील कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार!- Ajit Pawar

News Desk

Ganpati 2019 | बाप्पा म्हणतो,मी दगडात नाही,मी झाडात आहे !

Arati More

काय आहे यंदा मुंबईच्या राज्याचं प्रमुख आकर्षण?

Chetan Kirdat