HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्याला BJP चा विरोध

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज यांना लखनौ विमानतळाच्या बाहेर पाऊल ठेवू देणार नाही. ते अयोध्येत आलेच तर आम्ही संघर्ष करायला तयार आहोत, असा इशारा भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता बाळा नांदगावकर यांनी सावध पवित्रा घेतला आहे. ‘खासदाराच्या इशाऱ्याबाबत आता लगेच प्रतिक्रिया देणं योग्य नाही. कारण त्यातून आणखी तेढ निर्माण होईल,’ अशी भूमिका नांदगावकर यांनी मांडली आहे.

#BalaNandgaonkar #BrijbhushanSingh #UttarPradesh #YogiAdityanath #Ayodhya 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी भागवत कराडांना मंत्रिपद? काय आहे भाजपची खेळी?

News Desk

शिवसेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा, NCPच्या मंत्र्याला मात्र टाळाटाळ; Chandrakant Patil यांचा सवाल |

News Desk

बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवूय़ा !

News Desk