HW News Marathi
व्हिडीओ

BJP-Shivsena Alliance | अर्जुन खोतकर निवडणुक लढवणार !

मी आजच्या बैठकीत उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव ठेवले आहेत. जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी. जालन्याची जागा शिवसेना निश्चित जिंकून येईल, हा विश्वास मला आहे आणि हे मी उद्धव ठाकरेंना पटवून दिले आहे. पंकजा मुंडे समन्वयक म्हणून आज बैठकीला आल्या होत्या. काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजून निर्णय नाही. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. #BJP #Shivsena #ArjunKotkar #RavsahebDanve

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिक्की घोटाळ्याप्रकरणात नवा ट्विस्ट! Pankaja Munde यांच्या अडचणीत वाढ?

News Desk

विवेक फणसाळकर आजपासून मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Manasi Devkar

शिंदे गट निघाला नव्या दौऱ्यावर, गुवाहाटीनंतर अयोध्येला जाण्याचं कारण काय ?

Manasi Devkar