HW News Marathi
व्हिडीओ

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाबाबत लेखी आश्वासन द्या!

धनगर आरक्षणावरून धनगर समाजाचे नेते आक्रमक झालेत…आज धनगर समाजाचे नेते हेमंत पाटील यांनी भुमिका स्पष्ट केली जो आम्हाला लेखी आश्वासन देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ…काॅंग्रेस प्रवेशाबाबत माध्यमातुन चर्चा होतायेत येत्या दोन दिवसात आम्ही आमची भुमिका स्पष्ट करू असं हेमंत पाटील बोलले आहेत. #DhangarReservation

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माघून वार करणे अन् राज्यात अस्थिरता निर्माण करणे, हे भाजपचे प्लॅन”; Nana Patole

News Desk

बंडखोरीनंतर Satyajeet Tambe यांची पहिली प्रतिक्रिया, राजकीय विश्लेषक म्हणतात…

News Desk

Chandrakant Patil BJP | ‘हे’ सरकार पाडण्यासाठी बाहेरून प्रयत्न करण्याची गरजच नाही !

Gauri Tilekar