HW News Marathi
व्हिडीओ

भाजप ते शिवसेना फक्त आदित्य ठाकरेंच्या लग्नाचीच चर्चा ! पाटील, राऊत, ठाकरे भिडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा तोल घसरल्याचे पाहायला मिळाले. “आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्रालाच पत्र लिहतील”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेनंतर खुद्द आदित्य ठाकरे आणि आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामुळे आता भाजप ते शिवसेना फक्त आदित्य ठाकरेंच्या लग्नाचीच चर्चा ! सुरुय. नेमकं प्रकरण काय ? पाहूया

#AadityaThackeray #SanjayRaut #ChandrakantPatil #UddhavThackeray #BJP #Shivsena #DevendraFadnavis #AadityaThackerayMarriage #NarendraModi #ModiGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Udayanraje Bhosale – Sharad Pawar | कागद वाचून उद्यनराजेंची शरद पवारांवर टीका

Gauri Tilekar

धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल का ? आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात ?

News Desk

हे सरकार NCP च चालवतं, Congress-ShivSena च्या मंत्र्यांनी..; Chandrakant Patil यांनी डिवचलं

News Desk