HW News Marathi
व्हिडीओ

OBC आरक्षणच्या मुद्यावरून Fadnavis आणि Bhujbal आमने-सामने

राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकारअडचणीत आले आहे. ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खून केला आहे. 2010 मध्ये कृष्णमूर्ती अहवालानंतर जनगणना करा असे आम्ही सांगितले होते. 2016 मध्ये जनगणना संपल्यापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. देशात आणि राज्यात भाजप सरकार होते, फडणवीसांनी तेव्हा काही केले नाही. दोन वर्ष आम्ही आणि तुम्ही सगळे जण मुखपट्टी लावून घरी बसलो होतो.

#SharadPawar #DevendraFadnavis #OBC #BJP #ChhaganBhujbal #OBCReservation #OBCMorcha #Maharashtra #HWNews #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारच्या काळात GDP ची घसरण सुरूच! कारणं काय?

News Desk

वर्षा राऊत यांची ईडी चौकशीला हजेरी,एक दिवस आधीच दाखल!

News Desk

गोपीनाथ मुंडेंच्या निकटवर्ती नेत्याचा भाजपला रामराम, पंकजा मुंडे म्हणतात…!

News Desk