HW News Marathi
व्हिडीओ

BJP 27% उमेदवारी OBC समाजाला देणार!, Devendra Fadnavis यांची घोषणा

सध्या प्रलंबित असलेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याची नामुश्की महाराष्ट्र सरकारवर ओढवली आहे. त्यामुळे विरोधकांनी या विषयावरून आता महाविकास आघाडी सरकारला चांगलंच घेरलं आहे. तर शनिवारी भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

#DevendraFadnavis #OBC #BJP #MVA #UddhavThackeray #Shivsena #BMCElection #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ पवार मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार !

News Desk

“शिशिकांत शिंदेंची किंमत १०० कोटी आहे काय ?” प्रवीण दरेकरांचा बोचरा सवाल

News Desk

Uddhav Thackeray यांच्यावर टीका करताना Nitesh Rane यांची पुन्हा जीभ घसरली

News Desk