HW Marathi
व्हिडीओ

शिवसेना राष्ट्रवादीला मनपा निवडणुकीत साथ द्यायची का? काँग्रेस काय निर्णय घेणार?

राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आघाडी करणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. या प्रश्नाचं लवकरच उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण येत्या 24 फेब्रुवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसची मुंबईत मॅरेथॉन बैठक होणार असून त्यात महापालिका निवडणुकांबाबतच्या आघाडीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या तीन दिवसाच्या बैठकीत काँग्रेस काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

#NanaPatole #UddhavThackeray #SharadPawar #SanjayRaut #AjitPawar #Maharashtra #MahaVikasAaghadi #Pune #MNS #BJP #RajThackeray #DevendraFadnavis #ChandrakantPatil

Related posts

बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवूय़ा !

News Desk

Is Congress lacking it’s aim ?| बांदिवडेकरांची उमेदवारी काँग्रेस रद्द करणार का ?

Arati More

BJP On Uddhav Thackeray | सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम, दाऊदलाही क्लीनचीट मिळेल !

Gauri Tilekar