HW News Marathi
व्हिडीओ

250 कोटी कर्जफेड प्रकरणी उद्योगपती Anil Ambani यांच्या विरुद्ध वॉरेंट

“रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड, अनिल धिरजलाल अंबानी आणि पुनीत गर्ग यांच्या विरुद्ध वॉरेंट काढण्यात यावा तर सुरेश रंगाचर, मनिकांतन विश्वनाथन, विश्वनाथ डी आणि जयवंत प्रभू यांना पुन्हा समन्स पाठवण्यात यावा अशी मागणी बँक ऑफ बरोडाच्या वतीने करण्यात आली.

#AnilAmbani #MukeshAmbani #Reliance #Warrant #Case #Mumbai #Businessmen #Antilia #Adani #RelianceGroup #RelianceJio #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raosaheb danve | कॉंग्रेसचा बर्मुडा झालाय,दानवेंची कॉंग्रेसविरोधी दमदार बॅटिंग ..!

News Desk

कामगारांना गुलाम बनवणं हाच केंद्राचा उद्देश

News Desk

शिंदे गट शिवसेनेचं चिन्ह गोठवणार?, Manisha Kayande म्हणाल्या…

Chetan Kirdat