HW News Marathi
व्हिडीओ

केंद्रीय मंत्री Narayan Rane यांना मुंबई पालिकेची नोटीस|

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थान “अधिश” या बंगल्याची पाहणी करण्याकरता आज मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी येणार असल्याची माहिती आहे. त्या संदर्भातली नोटीस देखील नारायण राणे यांना पाठवलेली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी देखील नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी केली होती

#NarayanRane #KiritSomaiya #SanjayRaut #BJPShivsena #BJP #Shivsena #BMC #BMCElections2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhai Jagtap | मुंबईतील हजारो कोळी बांधवांना सरकार बेघर करतयं !

News Desk

जगभरात इथल्या पणत्यांचा लखलखाट

swarit

राम कदमांच्या वक्तव्याचा महिलांनी घेतला खरपूस समाचार…

swarit