HW News Marathi
व्हिडीओ

राम कदमांच्या वक्तव्याचा महिलांनी घेतला खरपूस समाचार…

बेटी बचाव, बेटी पढाओचा नारा देणा-या पंतप्रधान मोदींच्या पक्षातील काही गुणवान नेत्यांची मुक्ताफळे ऐकून येत्या काळात पक्षाला राज्यात जनता साथ देणार का हा सवाल उपस्थित होत आहे. राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राज्यातल्या महिलांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपाच्या वाचळवीरांमुळे राज्यातली जनता आगामी काळात त्यांना पुन्हा सत्तेची संधी देणार का हे पहाण येत्या काळात महत्वाच ठरणारयं..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फडणवीस पुन्हा येतील,अजितदादा तुम्हीपण या’ भाजपची अजित पवारांना खुली ॲाफर!

News Desk

सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटलो पण…;- Hitendra Thakur

News Desk

 अजित पवारांसाठी ‘तो’धावला  चक्क 100 किलोमीटर…

News Desk