HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांना तातडीचा दिलासा देण्यास High Court चा नकार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यावरील कारवाईविरोधात प्राधिकरणाकडेच दाद मागण्याचे नारायण राणेंना निर्देश गुरूवारी हायकोर्टानं राणेंना दिले आहेत. तसेच 24 जूनपर्यंत तिथल्या बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश कायम आहेत असंही स्पष्ट केलं आहे.

#NarayanRane #NileshRane #NiteshRane #BombayHighCourt #UddhavThackeray #VarunSardesai #SharadPawar #BJP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला”, हर्षवर्धन जाधवांचा सासऱ्याला टोला तर मुलाचं केलं कौतुक

News Desk

Mumbai मध्ये मोठी दुर्घटना; Kurla येथे 4 मजली इमारत कोसळली

News Desk

मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग; Marine Lines चौपाटीवर लाटांचा तडाखा

News Desk