HW News Marathi
व्हिडीओ

“शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला”, हर्षवर्धन जाधवांचा सासऱ्याला टोला तर मुलाचं केलं कौतुक

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पत्नी संजना जाधव यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. 2003 मध्ये चूक केली आणि भोगत आलो, असं म्हणत आपल्या लग्नाविषयी त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केलं. शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला, हे बेणं म्हणजे 2029 चा आमदारच म्हणा ना, अशा शब्दात पुत्र आदित्य जाधव यांचंही तोंडभर कौतुक केलं. दुसरीकडे त्यांच्यासोबतच्या सहकारी म्हणून काम करणाऱ्या इशा झा यांच्यबाबात ही खुलासा केला आहे.

#harshwardhanjadhav #raosahebdanave #sanjanajadhav #aadityajadhav
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” एक दाहक वास्तव ..!

Arati More

Bacchu Kadu | बिगर केबिन अन् निवासस्थान देखील मी उत्तम काम करेन !

Gauri Tilekar

Santosh Bangar यांची दंबगगिरी,व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

News Desk