HW News Marathi
व्हिडीओ

“तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा..”,ठाकरे सरकारला न्यायालयाने खडसावलं!

हजारोंच्या संख्येने राजकीय पक्षांची आंदोलन?पक्षांच्या कार्यालयातील उद्घाटनात हजारोंची गर्दी ! नियम फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच का?ही सगळी परिस्थिती आहे जिथे अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढते तिथली अर्थातच महाराष्ट्रातात, मग याठिकाणी सवाल उपस्थित होतो सर्वसामान्यांसाठी लागू असलेले सर्व कोरोनाचे नियम राजकीय मंडळींना का नाही? हाच तुम्हाआम्हाला पडलेला प्रश्न खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेच विचारलाय. महाराष्ट्रात होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना पायबंद घालण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला दिल्यात तुम्हाला हे जमत नसेल तर आम्हाला सांगा अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे.

#UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #Covid19 #BombayHighCourt #nanapatole #devendrafadnavis #corona #maharashtra #mahavikasaghadi #bjp #ncp #shivsena #congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Buldhana Constituency | महाराष्ट्रातील ‘या’ ५ गावात मतदानावर बहिष्कार

Atul Chavan

Mumbai Dabbawala | मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या सोबत

News Desk

2 मिनिटात आरक्षणाचा प्रश्न सुटेल’; Jitendra Awhad यांनी केंद्राला दिला हा सल्ला

News Desk