HW News Marathi
व्हिडीओ

Buldhana Constituency | महाराष्ट्रातील ‘या’ ५ गावात मतदानावर बहिष्कार

देशभरात लोकसभा निवडणुकांच जोरदार वारे वाहत असतांनाच महाराष्ट्राकतील बुलढाणा जिल्ह्यातील चांदुर बिस्वा, जिगाव, टाकळी, वतपाळ ,या गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदानावर बहिष्कार टाकलाय. गेल्या कित्येक वर्षापासूनची या गावकऱ्यांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे या ५ गावातील गावकऱ्यांनी हा पवित्रा घेतलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही तर…! – Anil Parab

News Desk

“गरज पडली तर मतदार संघात गोट्या खेळा” – Dattatray Bharane

News Desk

भाजप नेते Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया

News Desk