HW News Marathi
व्हिडीओ

कोरोना ‘न’ पाहिलेलं गावं! आम्हांला कोरोना काय असतो हे माहितीचं नाही…

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील टाकरखेड गट ग्रामपंचायत मधील असलेल्या डोलखेड गावा मध्ये गेल्या एक वर्षांमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. या गावाची लोकसंख्या ही 232 असून हे छोटेसे असे गाव आहे या गावातील जे नागरिक आहेत त्यांचा जे शेती व्यवसाय आणि शेतमजुरी करतात. त्यामुळे त्यांचा शहर व इतर भागाची खूप कमी प्रमाणात संपर्क आहे आणि इतर गावातील लोकांना सुद्धा त्यांनी गावात येण्यास बंदी घातलेली आहे.त्यामुळेच वर्षात आलेल्या कोरोनाच्या दोन्ही थोपवल्या आहे ..या गावातील नागरिक हे शेतामध्ये राहणे पसंत करतात आपल्या शेतीत पिकविलेला भाजीपाला गावातील नागरिक वापरतात असे गावकऱ्यांनी बोलताना सांगितले आहे त्यामुळेच या गावांमध्ये गेल्या दोन वर्षात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही

#Covid19 #NoCorona #Buldhana #Maharashtra #UddhavThackeray #Coronavirus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jalgaon जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस घाबरत आहेत! -Jayant Patil

News Desk

“नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट…”, नाना पटोले यांचं वक्तव्य

Manasi Devkar

बावनकुळेंनी भारी काम केलं म्हणूनच विधानसभेला तिकीट कापलं काय ?

News Desk