HW News Marathi
व्हिडीओ

CAB2019 । आपली एवढी मजबूत सरकार आहे तर पाकिस्थानला संपवून टाका !

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात आलं. गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावर राज्यसभेत निवेदन दिलं. यावेळी राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत या विधेयका संदर्भात बोलताना म्हणाले कि, जर पाकिस्तानची भाषा आम्हला पसंत नाही आहे तर आपली एवढी मजबूत सरकार आहे म पाकिस्तान ला संपवून टाका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझं आणि मुख्यमंत्र्यांचं जरी जमत नसलं तरी…; Ramdas Athawale यांचं गावकऱ्यांना आश्वासन

News Desk

“वाढलेल्या महागाईपासून लक्ष विचलित करण्यासाठीचा हा खटाटोप” – Balasaheb Thorat

News Desk

कधी ‘हो’, तर कधी ‘नाही’

News Desk