HW News Marathi
व्हिडीओ

CAG report on Rafale deal | हे आहेत महत्वाचे मुद्दे

गेल्या अनेक दिवसांपासुन ज्या मुद्द्यावरुन देशभरातील राजकारण तापलेलं आहे त्या राफेल करारावरील कॅगचा अहवाल आज राज्यसभेत अखेर सादर करण्यात आला आहे. राज्यसभेत वित्तराज्यमंत्री पी राधाकृष्णन यांनी हा कॅग चा अहवाल सादर केला आहे. युपीएने केलेल्या करारापेक्षा मोदीं सरकार ने केलेला करार स्वस्त असल्याच या अहवालात म्हणण्यात आलं आहे. युपीए कराराच्या तुलनेत २.८६ टक्क्यांनी मोदींच्या कार्यकाळातील राफेल डील ही स्वस्त असल्याचे कॅगच्या अहवालात म्हणण्यात आले आहे. राफेल डीलवरून संसदेच्या आवारात पंतप्रधान मोदीविरोद्धात विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे सभापतींनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले होतं. आज संसदेच्या बजेट सत्राचा शेवटचा दिवस आहे. आणि आज सादर करण्यात आलेला या कॅगच्या अहवालात नेमक काय म्हणण्यात आलं आहे ते पाहूया.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rajyapal नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न रखडण्यामागे Eknath Khadse कारणीभूत ?

News Desk

Ramdas Athawale | शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी एनडीएसोबत यावं !

News Desk

“Ravi Rana यांना आवर घाला”, गुलाबराव पाटलांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk