HW News Marathi
व्हिडीओ

आता योग्य वेळी होणार कॅन्सरचे निदान, भारतात प्रथमच उपलब्ध होणार ‘ही’ चाचणी

कर्करोगाचं वेळीच निदान करणारी आणि तो कितपत पसरला आहे याची माहिती देणारी ओंको डिस्कवर नावाची रक्तचाचणी पुण्यातील संशोधकांनी तयार केली आहे. लिक्विड बायोप्सी या तंत्रज्ञानावर आधारित असणारी ही चाचणी प्रथमच भारतात उपलब्ध झाली आहे. साधारणतः कर्करोगाची लक्षणे दिसून आल्यानंतर बायोप्सी किंवा अन्य चाचण्यांच्या माध्यमातून निदान केले जाते. परंतु ही लक्षणे दिसून येईपर्यंत अनेकदा हा आजार पसरलेला असतो. यावर मात करण्यासाठी कर्करोगाचं वेळीच निदान करणारी ही चाचणी भारतीय शास्त्रज्ञांनी पुण्यात विकसित केली आहे. या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया या चाचणीचे संशोधक डॉक्टर जयंत खंदारे यांच्याकडून

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल सुरू होईना ! अनेक विनवण्यांनंतर आक्रमक ‘मनसे’ करणार ‘सविनय कायदेभंग’ | MNS | Mumbai Local

News Desk

बाप्पाने राज्यातील महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला द्यावी | अशोक चव्हाण

News Desk

सावरकरांवर केलेली टिप्पणी सहन करणार नाही!

News Desk