HW News Marathi
व्हिडीओ

“celebrity voting | दिग्गजांसह सेलिब्रिटींनी केले मतदान “

देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हा टप्पा महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. #Elections2019 #mumbai #divyang #voting #fourthphase #celebrity

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपसोडून पंकजांना कोणीही सहन करणार नाही !, मेटे-मुंडेंमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

News Desk

महाराष्ट्रात ‘भारत बंद ‘कसा झाला?

News Desk

Azad Maidan च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; ४ कोटी ६६ लाखांचा MD साठा जप्त

News Desk