HW News Marathi
व्हिडीओ

2 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये माविआचा भव्य मेळावा- Chandrakant Khaire

Chandrakant Khaire: येत्या 2 तारखेला छत्रपती संभाजीनगरला महाविकास आघाडीचा भव्य मेळावा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. या मेळाव्याला शरद पवार, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

#ChandrakantKhaire #SambhajiNagar #MVA #Shivsena #ChhatrapatiSambhajiMaharaj #Maharashtra #Aurangabad #Sambhajiraje

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज ठाकरे बरं नाही खरं बोलतात,युतीचा निर्णय केंद्राकडे’चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

News Desk

“वेश्यांना द्यायच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना…”, Raut यांचं नाव घेत Fadnavis यांची बोचरी टीका |

News Desk

Sangali Rain | सांगलीत महापूराचे तांडव सुरू

Gauri Tilekar