HW News Marathi
व्हिडीओ

चंद्रकांत पाटलांचा स्वत:च्या गावातचं पराभव ! सेनेने काँग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपच्या गटाला हरवलं…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी खानापूरमध्ये विजय खेचून आणला आहे

#ChandrakantPatil #UddhavThackeray #PrakashAabitkar #Khanapur #Kolhapur #MahavikasAghadi #BJP #Shivsena #NCP #Congress #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

One Nation One Election | एक देश एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध

News Desk

Sharad Pawar यांना कानाखाली मारली, पण ते ..राणेंच्या बचावासाठी Aashish Shelar यांचं वक्तव्य!

News Desk

अयोध्येला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरीवर

News Desk