HW News Marathi
व्हिडीओ

‘वाघाशी आमची दुश्मनी कधीचं नव्हती’ चंद्रकांत पाटलांचे सत्तांतराचे संकेत?

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात सत्तातरांची चर्चा चालु झाली आहे.त्यामध्ये आज पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी वाघाशी आमची कधीचं दुश्मनी नव्हती असे सांगत शिवसेना आणि भाजप आजही जवळ असल्याचे संकेत दिले आहेत.

#ChandrakantPatil #UddhavThackeray #BJPshivsena #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #NCP #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetti | आघाडीत गेल्यामुळे नुकसान झालं असं वाटत नाही !

News Desk

“…मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी”; Sanjay Raut यांची टीका

News Desk

दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच Anil Parab यांची प्रतिक्रिया

News Desk