HW News Marathi
व्हिडीओ

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, मास्क सगळंच केंद्राने दिलं, राज्याने काय केलं?

“महा विकास आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांचे मालिका पाहायला मिळते. विशेषता यात भाजपचे चंद्रकांत पाटील ठाकरे सरकारवर टीका करायची संधी सोडत नाही आणि आता देखील. पाटलांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कोरोना काळामध्ये मदत केल्यामुळे कोरोना निभावता आला. वॅक्सिन केंद्र सरकारने दिले, ऑक्सिजन, एन नाईंटी फाईव्ह मास्क,पीपीई किट असं सर्वच साहित्य केंद्राने दिले. राज्य सरकारने काय केले? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज हिंगोली येथे उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी वॅक्सिन खरेदीसाठी सहा हजार कोटींचा दाखवला तो चेक आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी तरी द्या. तुम्ही भ्रष्टाचार करायचा,तुमच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर अन्याय अत्याचार करायचे आणि आम्ही या विरोधात बोललो की राजकारण करतो,”

#ChandrakantPatil #KiritSomaiya #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #HwnewsMarathi #Oxygen #Ventilator #Covid

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा! राजू शेट्टींची मागणी

News Desk

लोकांचा खर्च वाढला की अर्थव्यवस्थेला हातभार लागणार ! | Rahul Gandhi | Abhijit Banerjee

Gauri Tilekar

नुसतं टोमणे सभा घेऊन महाराष्ट्राचं भले होणार नाही!- Chandrashekhar Bawankule

News Desk