HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये Pankaja Munde यांच्या घराबाहेर काँग्रेस-भाजपमध्ये राडा

महाराष्ट्रात काॕग्रेसने कोरोना पसरवला असे वादग्रस्त विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि काँग्रेस पक्ष पेटून उठला. तेव्हापासून मोदींच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने राज्यभर तीव्र स्वरूपाची आंदोलने केली. आता आज बीडमध्ये देखील महाराष्ट्र काँग्रेसचे एक आंदोलन पार पडलं आहे. परळी शहर काॕग्रेसच्या वतिने काॕग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या परळी येथील संपर्क कार्यालयासमोर” मोदी माफी मांगो” आंदोलन करण्यासाठी आलेल्या काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख परळी शहर अध्यक्ष बहादूर भाई सह काॕग्रेसच्या आघाडीच्या पदाधिका-यांनी या आंदोलनात सहभागी झाले होते मात्र या सर्वांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्या कार्यालायसमोर येऊ दिले नाही हर हर मोदी, घर घर मोदी च्या घोषना देत खा राहुल गांधी यांचे नाव न घेता पप्पू पप्पू पप्पू अश्या घोषणा बाजी करत आंदोलनकर्त्यांचा डाव उधळून लावला.

#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #SharadPawar #NCP #Congress #NarendraModi #NanaPatole #DevendraFadnavis #AmitShah #BeedPolitics #MVA #BJP #Shivsena #MahaVikasAaghadi #Covid19 #Corona

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजसेवकांचा रेल्वे प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा!

News Desk

नुसतं हातात भगवा घेऊन कोण हिंदुत्त्ववादी होत नाही! नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

News Desk

विधानपरिषदेसाठीच्या ‘त्या’ १२ नावांपैकी ‘या’ नावांना राज्यपाल नकार देऊ शकतात, काय आहेत कारणं ?

News Desk