HW News Marathi
व्हिडीओ

‘आम्ही तुमचे बाप आहोत’ चंद्रकांत पाटील अजित पवारांना असे का म्हणाले ?

“पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. कोथरूड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, यावेळी पाटील बोलत होते
#AjitPawar #ChandrakantPatil #Pune #BJP #NCP #MurlidharMohol #MahavikasAghadi #DevendraFadnavis
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची थेट ॲाफर ! भाजपला धक्का देणार ?

News Desk

Ajit Pawar NCP | “पवार कुटुंब अशी अंधश्रद्धा मानत नाही”, असं का म्हणाले अजित पवार ?

Gauri Tilekar

राज्यासाठी आदित्य ठाकरेंनी ठरवलेली ‘ElectricVehicle Policy‘आहे तरी काय?

News Desk