HW News Marathi
व्हिडीओ

लोकशाहीची पायमल्लीच करण्याचे सरकारने ठरविले; Chandrakant Patil ची टीका

राज्यात यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनहे मुंबईत सुरू आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत आहे. लोकशाहीची पायमल्लीच करण्याचे सरकारने ठरविले आहेत,असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटलांनी आज (२४ डिसेंबर) विधिमंडळात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

#ChandrakantPatil #Maharashtra #LegislatureWinterSession #AjitPawar #UddhavThackeray #Mahavikasaghadi #BJP #MaharashtraAssembly #MaharashtraCouncilLive

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jayant Patil यांनी खास Gulabrao Patil यांच्यासाठी सभागृहात म्हंटली कविता

News Desk

Supriya Sule,Amit Shah | अमित शहा धादांत खोटं बोलत आहेत..

Arati More

Terrorist attack | 2019 चा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला !

News Desk