HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil Vs Pune Bhrahmins| कोल्हापूरच्या पाटलांमुळे पुण्याच्या ब्राम्हणांमध्ये फूट ? 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर ब्राह्मण महासंघातच फूट पडल्याचं समोर आलं आहे. ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी एक पत्रक काढत चंद्रकांत पाटलांना महासंघाचा विरोध असल्याचं जाहीर केलं. मात्र, ब्राह्मण महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच परस्पर पाठिंब्याचं पत्रक काढणाऱ्या आनंद दवेंवर कारवाई करत त्यांना संघटनेतून हाकलण्यात येईल, असं म्हटलं.#ChandrakantPatil #BJP #AkhilBhartiyBhrahminMahasangh #Pune #Kothrud

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Nanded | नांदेड मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk

“गरज पडली तर मतदार संघात गोट्या खेळा” – Dattatray Bharane

News Desk

आम्ही अमर-अकबर-अँथनीच, कारण…! गृहमंत्र्यांचं खास गाण्यातून दानवेंना प्रत्युत्तर

News Desk