HW News Marathi
व्हिडीओ

चंद्रकांत पाटलांचा लेटरबॅाम्ब ! अजितदादांची CBI चौकशी करण्याची अमित शहांकडे मागणी…

भाजपने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे “उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची CBI चौकशी करावी”, अशी मागणी केली आहे. भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये याबाबतचा ठराव संमत केला होता. त्याप्रमाणे आता भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसं निवेदन पाठवले आहे.

#AjitPawar #AmitShah #ChandrakantPatil #AnilParab #Maharashtra #CBI #AnilDeshmukh #ED #SharadPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde पोहोचल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांची केली पाहणी

Chetan Kirdat

शरद पवारांच्या बारामतीवर नाना पटोले आणि काँग्रेसचा डोळा ?

News Desk

वाझेंना अडचणीत आणणारी NIA संस्था आहे तरी काय ? NIAवर कोणाचं नियंत्रण ?

News Desk