HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना “ए तू चूप..” अशी दमदाटी !

चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी पूरग्रस्तांच्या आक्रोशाला, प्रश्नांना, समस्यांना समजून न घेता चंद्रकांत पाटील यांनी चक्क चिडून “ए तू चूप” असे म्हणत एक प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे पूरग्रस्तांना माहिती देण्याच्या, आधार देण्याच्या उद्देशाने गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी देखील तेथे जाऊन मात्र आपल्या असंवेदनशीलतेचेच दर्शन घडविले.#ChandrakantPatil #BJP #MaharashtraFloods #GirishMahajan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे ओबीसींच्या प्रश्नांमुळे भाजपमध्ये चमकणार ?

News Desk

राज ठाकरेंना कोर्टाने नोटीस का पाठवली? ॲमेझॅानला विरोध करणं मनसेला भोवणार?

News Desk

शेतमालाला भाव द्या’ म्हणत शेतकऱ्याने शेतात उभारली अनोखी गुढी

Manasi Devkar