HW News Marathi
व्हिडीओ

Chikhali | भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या धोत्राभनगोजी येथील एका कार्यक्रमातच भाजप आणि कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जूंपली होती. याठीकाणी शाळा आय एस ओ. साठी ठेवण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आमदार राहुल बोन्द्रे आणि बुलडाणा जिल्हा परिषदेच्या भाजपाच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले यांच्या भाषणातून सुरवातीला शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरा समोर आले त्यातुनच एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण झाली. आणि एकच खळबळ याठीकाणी निर्माण झाली. यादरम्यान येथे हजारांहून अधिक जमाव दाखल झाला होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्जही करावा लागला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रासारखी बदनामी आमच्याशी कुठेही होणार नाही”; Sudhir Mungantiwar यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk

परमबीरसिंह ते राज्यपाल कोश्यारी; लोकसभेत Arvind Sawant यांनी सर्वांना घेतलं फैलावर

News Desk

आनंदी बालपणासाठी क्रायचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

swarit